Surprise Me!

बीडमध्ये महिलेनं जुगारा विरोध केला, आरोपींनी टोक गाठलं, प्रकरण पेटलं | Beed Crime News | Lokmat

2026-06-04 2 Dailymotion

बीडमध्ये महिलेनं जुगारा विरोध केला, आरोपींनी टोक गाठलं, प्रकरण पेटलं | Beed Crime News | Lokmat

Beed Crime News Today: Woman Brutally Beaten By Local Goons For Opposing Gambling Racket
गावात जुगार सुरू असतो.. एक महिला येते, त्याला विरोध करते.. अन् इथूनच तिच्या भोवतीच्या अडचणी सुरू होतात अन् अगदी युपी, बिहारची घटना वाटावी तशी ही घटना टोकाला जाते.. महिलेला गावगुंडांकडून अमानूष मारहाण केली जाते..जातीवाचक शिवीगाळ केली जाते.. चीड आणणारं हे बीडचं प्रकरण नेमकं काय, आरोपी कोण आहेत सगळं सविस्तर समजून घेऊ.. नमस्कार मी सुधीर काकडे, लोकमतमध्ये तुमचं स्वागते..

#BeedCrime
#BeedNews
#CrimeNews
#LawAndOrder
#MaharashtraCrime
#JusticeForWoman
#GamblingRacket
#LokmatNews
#MarathiNews
#BreakingNews
#SudhirKakade